*जागतिक महिला दिनानिमित्त हिरकणी न्यॅपकिन्सचे वाटप* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 8, 2023

*जागतिक महिला दिनानिमित्त हिरकणी न्यॅपकिन्सचे वाटप*

*जागतिक महिला दिनानिमित्त हिरकणी न्यॅपकिन्सचे वाटप*

   बारामती :- 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त येथील महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय बारामती येथे हिरकणी सॅनिटरी नॅपकिन्स तर्फे वेंडिंग मशीन बसविण्यात आले .
  यावेळी डॉ बापु भोई अधीक्षक, हिरकणी सॅनिटरी नॅपकिन्सच्या सौ रेश्मा साबळे, श्री.अनिल साबळे, श्री अक्षय साबळे, श्री किशोर काशीद यांच्यासह येथील कर्मचारी व महिला ही मोठया संख्येने उपस्थित होत्या.
   हिरकणी सॅनिटरी नॅपकिन्स तर्फे महिला रुग्णांना व महिला कर्मचारी वर्ग यांना सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत  वाटप करण्यात आले असल्याचे हिरकणी न्यॅपकिन्सचे अक्षय साबळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment