बारामतीचे प्रांताधिकारी यांची बदली,वैभव नावडकर यांची नियुक्ती.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 11, 2023

बारामतीचे प्रांताधिकारी यांची बदली,वैभव नावडकर यांची नियुक्ती..

बारामतीचे प्रांताधिकारी यांची बदली,वैभव नावडकर यांची नियुक्ती..                                        बारामती :- अनेक दिवसांपासून बदली होणार म्हणून चर्चेत असलेले प्रांताधिकारी अखेर बदलले,राज्य शासनाने महसूल विभागातील विविध उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला आहे. बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर येथील उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment