पीडितेचे आरोपी सोबत चे फोटो व्हायरल करायची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 2, 2023

पीडितेचे आरोपी सोबत चे फोटो व्हायरल करायची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग..

पीडितेचे आरोपी सोबत चे फोटो व्हायरल करायची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग..
बारामती:-पीडित मुलगी व आरोपी सोहम भोई राहणार गुणवडी यांचे 2019 पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली ओळख नंतर त्यांचे शरीर संबंध आले. आणि नंतर आरोपी त्याला वाटेल तेव्हा त्यांचे खाजगीतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवत होता,दि.31 मार्च रोजी सदर पीडिता त्याच्याकडे गेली व त्याला लग्नाबाबत बोलली असता त्याला राग आला व त्याने सदर महिलेला गाडीवर बसून मेडद  या ठिकाणी  नेले  त्याची आई बहीण वडील व मित्र वैभव यांनी तिला मारहाण केली व सोहमचा नाद सोड अशी धमकी दिली. सदर पीडिता हिने बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे तिच्या तक्रारीवरून कलम माधवी 376 504 506 तसेच ॲट्रॉसिटी सिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment