श्री गणेश विविध कार्यकारी सहकारी संस्था अंजनगावच्या चेअरमनपदी श्री.नितीन कल्याणराव वायसे बिनविरोध.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, June 19, 2023

श्री गणेश विविध कार्यकारी सहकारी संस्था अंजनगावच्या चेअरमनपदी श्री.नितीन कल्याणराव वायसे बिनविरोध..

श्री गणेश विविध कार्यकारी सहकारी संस्था अंजनगावच्या चेअरमनपदी श्री.नितीन कल्याणराव वायसे बिनविरोध..                   बारामती:-श्री गणेश विविध कार्यकारी सहकारी संस्था अंजनगावच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड श्री नितीन  कल्याणराव वायसे यांची झाली निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निबंधक श्री मिलिंद टांगसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी अमर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली व तसेच श्री बबुराव आण्णा विविध सहकारी संस्था अंजनगाव च्या चेअरमन पदी श्री पांडुरंग हिरालाल  परकाळे व व्हॉइस चेअरमन पदी श्री पांडुरंग रामचंद्र नाळे बिनविरोध झाल्याबद्दल यावेळी दादासाहेब मोरे, (मार्केट कमिटी माजी सदस्य,) दिलीप परकाळे, (अंजनगाव सरपंच )सुभाष वायसे, (माजी उपसरपंच) विलास परकाळे, (माजी तंटामुक्ती अध्यक्ष)  ईश्वर खोमणे, (पोलीस पाटील )दादा कुचेकर , (ग्राम सुरक्षा दल अध्यक्ष,)मिलिंद मोरे, (अंजनगाव उपसरपंच), सुभाष परकाळे (तंटामुक्ती अध्यक्ष),रेवनाथ परकाळे, सुरेश परकाळे ,राहुल परकाळे, विजय परकाळे ,सचिन परकाळे, सुनील मोरे ,सुनील परकाळे, नामदेव परकाळे, शिवाजी वायसे, जगदीश परकाळे, नवनाथ परकाळे, बाळू चव्हाण, दत्तू चव्हाण, जालिंदर जमदाडे, महादेव मोटे, वायसे सर,सुदाम भाऊसाहेब परकाळे, तानाजी वायसे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment