लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती मेडद येथे साजरी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 16, 2023

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती मेडद येथे साजरी...

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती  मेडद येथे साजरी...
बारामती:-दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी 
जगविख्यात साहित्यिक डॉ. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती  मेडद या गावांमध्ये आण्णा भाऊ तरुण मंडळ यांच्या वतीने साजरी करण्यात आली त्यावेळी आण्णा भाऊ साठे सभागृहाचे उदघाटन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष संभाजी(नाना)होळकर,मेडद गावाचे मा सरपंच अर्जुन(नाना) यादव,बानप मा.उपनगराध्यक्ष बिरजू(भैय्या)मांढरे,यांच्या शुभ हस्ते करणयात आले,अँड.सोमनाथ(भाईजी)पाटोळे,यांनी आण्णा भाऊ साठे यांचे विचार बहुजन समाजाला किती महत्वाचे आहे हे भाषणातून सांगितले सूत्र संचालन आनंद भाऊ खिलारे, यांनी केले, केदार पाटोळे, विक्रम लांडगे,संजय भोसले,विशाल खंडाळे,तुकाराम मोरे,अजय खरात, पप्पू खरात,सुनिल खिलारे, अमर अवघडे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते आण्णा भाऊ साठे तरुण मंडळाचे कार्यकर्ते, गौरव बागाव, संजय,बागाव,राहुल गायकवाड,बबलू बागाव,प्रमोद बागाव,किरण बागाव,मानव बागाव,प्रताप बागाव,सुदाम बागाव,अजय बागाव,राहुल बागाव,सागर बागाव,संभाजी भिसे,शिवाजी बागाव,विकास बागाव,भाऊ बागाव,संपत अडागळे,कैलास अडागळे,सोमनाथ बागाव,अजय घोलप,आदित्य पाटोळे या सर्वांनी जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment