"राष्ट्रीय कराटे स्पर्धात बारामती कराटे क्लबचे चार खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड" - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 18, 2023

"राष्ट्रीय कराटे स्पर्धात बारामती कराटे क्लबचे चार खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड"

"राष्ट्रीय कराटे स्पर्धात बारामती कराटे क्लबचे चार खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड"
बारामती:-दि.20 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2023 रोजी देहरादून उत्तरखंड येथे होणाया राष्ट्रीय कॅडेट व ज्युनिअर कराटे स्पर्धेत बारामती शहरातील बारामती कराटे क्लबचे चार खेळाडूंची महाराष्ट्र संघ मध्ये निवड झाली आहे.
 पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कॅडेट व ज्युनिअर कराटे स्पर्धात बारामती शहरातील बारामती कराटे क्लबच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले त्याचे सर्वत्र कौतुक आहे.
राष्ट्रीय कराटे स्पर्धात महाराष्ट्र संघत  रोहन भोसले (61 किलो अतिल,16-17 वयोगटात ), श्रुती भारगड (54 किलो अतिल 14-15 वयोगटात), अनिरुध मोरे (76 किलो अतिल 16-17 वयोगटात) आणि मंथन भोकरे - सिनिअर टिम कुमिने या गटात महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. महाराष्ट्रचे अध्यक्ष सलाउद्दीन अन्सारी सर , सचिन संदिप गाडे सर, हंशी भरत शर्मा सर मोलाचे मार्गदर्शन लाभले या सर्व खेळाडू हे बारामती कराटे क्लबचे प्रमुख श्री मिननाथ रमेश भोकरे सर यांच्याकडून कराटे प्रशिक्षण घेत आहेत.देहरादून येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारा कझाकिस्तान येथे 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2023 रोजी होणाऱ्या जागतिक कराटे स्पर्धात भारतीय कराटे संघात निवड होणार आहे.

No comments:

Post a Comment