पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'चिटणीस' पदी दिपक जाधव यांची नियुक्ती... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, September 9, 2023

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'चिटणीस' पदी दिपक जाधव यांची नियुक्ती...

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'चिटणीस' पदी दिपक जाधव यांची नियुक्ती...                बारामती:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा प्रदिप गारटकर अध्यक्ष, पुणे जिल्हा यांनी दि.०९/०९/२०२३ रोजी श्री. दिपक धोंडीराम जाधव यांना नुकताच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'चिटणीस' पदी नियुक्ती केल्याचं नियुक्ती पत्र देण्यात आले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार,मा. प्रदेशाध्यक्ष श्री. सुनिलजी तटकरे  व मा. सहकार मंत्री श्री. दिलीपराव वळसे-पाटील यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय-धोरणे, आचार-विचार सर्व सामान्य
जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहील,असा विश्वास यावेळी बोलताना दिपक जाधव यांनी बोलून दाखविला या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करीत आहे.

No comments:

Post a Comment