*मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बारामती बंदला बारामती सकल मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा देत मराठा बांधवांसाठी केले पाणी वाटप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 4, 2023

*मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बारामती बंदला बारामती सकल मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा देत मराठा बांधवांसाठी केले पाणी वाटप..

*मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बारामती बंदला बारामती सकल मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा देत मराठा बांधवांसाठी केले पाणी वाटप..

बारामती:- जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज दि. ४ सप्टेंबर २०२३ रोजी मराठी क्रांती मोर्चाने बारामती बंदची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आजच्या या बारामती बंदला आणि निषेध मोर्चाला बारामतीतील मुस्लिम समाजाने देखील पाठिंबा जाहीर करत सकल मुस्लिम समाजा बारामतीच्या वतीने गांधी चौक येथे पाणी वाटप केले आणि यादगार फाऊंडेशन चे ( फिरोज भाई बागवान)तर्फे  सभास्थळी पाणी वाटप केले, 
      मराठा क्रांती मोर्चा बारामती ला सकल मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबाचे पत्र नायब तहसीलदार सुवर्णा ढवळे यांना मुस्लिम समाज बांधव श्री.मुनीर दादाभाई तांबोळी, अक्रम अजीज बागवान, अजीज जाफर सय्यद ,मोहसीन मुख्तार शिकलकर, अजीम जलीलभाई अत्तार, याकूब सिकंदर शेख, सद्दाम मुसा बागवान, शाहीद मुसा बागवान, साबीर फिरोज पठाण, इम्रान बादशाह तांबोळी, वसीम अहमद शेख, साहिल सलीम तांबोळी, जावेद अहमद शेख, शब्बीर दस्तगीर पठाण, मुज्जमिल इम्तियाज शेख, फरहान अय्युब बागवान, अस्लम रज्जाक तांबोळी, यांच्या उपस्थितीत पत्र देण्यात आले

No comments:

Post a Comment