स्वखर्चातून टँकरद्वारे मळद गावाला पाच दिवस पाणीपुरवठा..
बारामती:-मळद गावातील पिण्याच्या पाण्याचे डॅम पाच दिवसाकरिता ना दुरुस्त असले कारणाने मळद गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद होता, सदर गावातील सक्षम तंटामुक्त अध्यक्ष महेश मोहन गावडे पाटील व त्यांचे सहकारी गणेश भाऊ मदने,नाना जाधव यांनी स्वखर्चातून टँकरद्वारे मळद गावाला पाच दिवस पाणीपुरवठा केला त्याबद्दल मळद गावातील सर्व ग्रामस्थांच्या मनात मळद गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व त्यांच्या सहकारी यांच्या प्रति सन्मान जनक प्रतिक्रिया येत आहेत.
No comments:
Post a Comment