बारामतीत महिला भाजपच्या वतीने कॉग्रेस खासदाराचा जाहीर निषेध करीत केला पुतळा दहन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 11, 2023

बारामतीत महिला भाजपच्या वतीने कॉग्रेस खासदाराचा जाहीर निषेध करीत केला पुतळा दहन..

बारामतीत महिला भाजपच्या वतीने कॉग्रेस खासदाराचा जाहीर निषेध करीत केला पुतळा दहन.. 
बारामती:-बारामतीत कॉग्रेस खासदार साहू यांचा प्रतित्मक पुतळा दहन करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,कॉग्रेस पक्षाच्या या खासदाराचा जाहीर निषेध करण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चा भाजपा चित्राताई वाघ व पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा भाजपा दक्षिण स्नेहल ताई गणपत दगडे यांच्या नेतृत्वाखाली व पुणे जिल्हा महिला मोर्चा भाजपा दक्षिण वतीने भिगवण चौक बारामती जिल्हा पुणे याठिकाणी करण्यात आले.काँग्रेस खासदार धीरज साहू यांनी  बेकायदेशीरपणे भ्रष्टाचारीमार्गातून जमविलेले  300 कोटी रुपये  ईडीने जप्त केले त्या भ्रष्टाचारी काँग्रेस व खासदार यांच्याविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले त्यावेळी प्रमुख उपस्थितीत पिंकी ताई मोरे शहराध्यक्ष बारामती,वर्षाताई भोसले तालुकाध्यक्ष,सारीकाताई लोंढे उपाध्यक्ष बारामती,पल्लवी वाईकर सरचिटणीस,जयश्री ताई कसबे,सुरेखाताई पडकर,जयाताई गुंदेचा संघसरचिटणीस,सीमा ताई घोरपडे,पुष्पाताई गवळी,निता ताई सरतापे,रूपालीताई ढोरे,प्रकाश जगताप तालुका अध्यक्ष,सुजित वायसे बारामती शहराध्यक्ष,शहाजी कदम,पि के कदम,संतोष जाधव,आकाश कांबळे,शाम कोकरे,अभिजीत पवार,रघु चौधर,वैभव सोलणकर,मुकेश वाघेला,
नवनाथ पडलकर,सुरेश गोरे,महेश नेटके,सचिन कांबळे सह महिला पदाधिकारी व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment