पोलीस बॉईज असोसिएशन चे प्रदेश अध्यक्ष विकास भाऊ सुसर यांचा वाढदिवस साजरा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 15, 2024

पोलीस बॉईज असोसिएशन चे प्रदेश अध्यक्ष विकास भाऊ सुसर यांचा वाढदिवस साजरा..

पोलीस बॉईज असोसिएशन चे प्रदेश अध्यक्ष विकास भाऊ सुसर यांचा वाढदिवस साजरा..
बारामती:-पोलीस बॉईज असोसिएशन चे प्रदेश अध्यक्ष विकास भाऊ सुसर यांचा वाढदिवस निमित्त रविवार दिनांक  १४/१/२०२४ बारामती येथील बोर्डिंग येथील आश्रम शाळेतील मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटून साजरा करण्यात आला त्यावेळेस प्रमुख उपस्थित बारामती शहर चे महिला पोलीस कर्तव्यदक्ष सुप्रिया कांबळे व महिला पोलीस कर्तव्यदक्ष ज्योती जाधव यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळेस उपस्थित असलेले पोलीस बॉईज असोसिएशन चे श्री संजय( नाना) दराडे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस, पोलीस बॉईज असोसिएशनचे अँड मेघराज नालंदे विधी सल्लागार, अँड ओंकार इंगुले, पत्रकार माधव झगडे ,शहराध्यक्ष शितल शहा, संपादक नाना (भाऊ) नालंदे योद्धा, स्वप्निल कांबळे बारामती समाचार, रोहित बनकर काँग्रेस चे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष तसेच श्री राजेंद्र सोनवणे बारामती नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक, विजय सोनवणे माजी नगर सेवक, कोषाध्यक्ष विनीत किर्वे, कार्याध्यक्ष सुशील कुमार, शैलेश सोनवणे, अमोल गायकवाड, उद्योजक संजय (अण्णा) शिंदे, प्रतीक झगडे, सचिव बाळासाहेब डोळस, सदस्य कल्याण मोहिते, रॉबर्ट गायकवाड, पोलीस बॉईज असोसिएशनचे बारामती महिला आघाडी शहराध्यक्ष नंदनी गुंदेचा, विद्यार्थी गहना राममोहन येडला अध्यक्ष, श्रेया पळशीकर उपाध्यक्ष, सृष्टी झगडे सचिव सह आधी सर्व उपस्थित होते.

No comments:

Post a Comment