बारामती:- स्त्री आधार कौटुंबिक समुपदेशन केंद्र बारामती यांना,द बिलियन किंग ऑफ हार्ट,दलित ह्रदय सम्राट,ॲड,श्री.सुधीरजी पाटसकर यांच्या वाढदिवसानिमित्त,स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने ऑफिस कपाट देण्याचा कार्यक्रम,स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराचे स्वच्छता दुत,अध्यक्ष चिऊशेठ जंजीरे,कार्य अध्यक्ष नरेंद्र भाऊ मिसाळ,भावी नगरसेवक विठ्ठल शेठ आगवणे,ॲड मेघना तावरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला,प्रमुख उपस्थिती,स्त्री आधार केंद्र अध्यक्षा,सौ अंजलीताई वाघमारे,उपाध्यक्षा सौ राजेश्री धेंडे,सौ पुनम चव्हाण,करुणा वाघमारे,प्रिया पाटील,कृषाली सवाने,मंदा अमुरळे,तेजश्री धेंडे,ज्योत्स्ना वाघमारे,संजना बऱ्हाटे,स्वाती काळे,उज्ज्वला शेंडे,आदर्श समाजसेवक,वादग्रस्त पत्रकार श्री संतोष जाधव,बारामती शहर राष्ट्रवादी युवक शरद पवार गटाचे उपाध्यक्ष गौरव भैय्या आगवणे,राहुल हरीहर,तेजस मोरे, इतर मान्यवर व महिला उपस्थित होत्या आणि विष्णुपंत चव्हाण यांनी आभार मानले
Post Top Ad
Friday, March 8, 2024
महिला दिनानिमित्त स्त्री आधार केंद्रास ऑफिस कपाट भेट..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment