हिरकणी सॅनिटरी नॅपकिन्स तर्फे मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 9, 2024

हिरकणी सॅनिटरी नॅपकिन्स तर्फे मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप..

हिरकणी सॅनिटरी नॅपकिन्स तर्फे मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप..
बारामती:- महिला दिनाचे औचित्य साधत विजय बालविकास मंदिर बांदलवाडी व हिरकणी सॅनिटरी नॅपकिन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. 9) स्त्री आरोग्य विषयी दैनंदिन जीवनामधील समस्या व उपचार व कराटे प्रात्यक्षिक सेल्फ डिफेन्स या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
   यावेळी डॉ. सौ सारिका ऋषिकेश शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
    या कार्यक्रमास सौ .रेश्मा साबळे  व कु. तेजस्विनी जगताप, कु.श्रुती कराळे व कु. सिद्धी कराळे बारामती कराटे असोसिएशन बारामती व मोठ्या संख्येने मुली व पालक वर्ग उपस्थित होते.
   या वेळी हिरकणी सॅनिटरी नॅपकिन्स तर्फे सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment