*आंधळं दळतय, कुत्रं पीठ खातय*..
धोकादायक..बारामतीत रस्त्यातील डीवायडरच्या कामामुळे ट्रॅपिक जॅम;कोणतीही सुरक्षितीची घेतली नाही काळजी..
बारामती:-विकसित बारामतीत रस्त्याच्या कामाचा जोर वाढला असून तो बारामतीकराच्या कदाचित हिताचं असेलही पण तो करीत असताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा घेतली गेली नसल्याचे सद्या बारामतीत भिगवण चौक बारामतीनगर परिषदेच्या समोरील चालू असणाऱ्या डीवायडरचे काम करीत असताना रस्त्याच्या मध्येच क्रेन उभी करून काम चालू आहे, आज गुरुवार हा बारामतीचा बाजार दिवस या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असताना कदाचित एखादे वाहन धडकले तर काही ही होऊ शकतं याची काळजी घेतल्याची दिसून येत नाही,*आंधळं दळतय, कुत्रं पीठ खातय* अशी अवस्था बारामतीत नागरिकांची झाल्याचे दिसत कारण या ठिकाणी चालू असणारी काम कमी अडचणी जास्त होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment