छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना प्रशासनाकडून अभिवादन* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 26, 2024

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना प्रशासनाकडून अभिवादन*

*छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना प्रशासनाकडून अभिवादन*
बारामती दि. २६:  छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तहसीलदार गणेश शिंदे यांनी तहसिल कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी महेश हरिश्चंद्रे, निवासी नायब तहसीलदार विलास करे तसेच तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment