रत्नप्रभा(ताई)साबळे यांची रिपाइं (आठवले) पक्षाच्या महिला आघाडीच्या प.महारष्ट्र उपाध्यक्ष पदी तसेच आशा(ताई)मोहिते यांची सचिव पदी नियुक्ती जाहीर* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 20, 2024

रत्नप्रभा(ताई)साबळे यांची रिपाइं (आठवले) पक्षाच्या महिला आघाडीच्या प.महारष्ट्र उपाध्यक्ष पदी तसेच आशा(ताई)मोहिते यांची सचिव पदी नियुक्ती जाहीर*

*रत्नप्रभा(ताई)साबळे यांची रिपाइं (आठवले) पक्षाच्या महिला आघाडीच्या प.महारष्ट्र उपाध्यक्ष पदी तसेच आशा(ताई)मोहिते यांची सचिव पदी नियुक्ती जाहीर*
बारामती:- दि.20/6/2024 रोजी रिपाइं (आठवले) पक्षाच्या पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मा.शशिकला (ताई) वाघमारे (अध्यक्षा महिला आघाडी प.महाराष्ट्र)यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती येथे मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी आंबेडकरी चळवळीतील तसेच मा.रामदासजी आठवले साहेबांच्या रिपाइं(आठवले)पक्षातील धडाडीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा.रत्नप्रभा (ताई) साबळे यांची रिपाइं आठवले पक्षाच्या महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी तसेच मा.आशा(ताई)मोहिते यांची सचिव  पदि निवड मा.शशिकला (ताई) वाघमारे यांच्याद्वारे करण्यात आली.मागील अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे पक्ष वाढीसाठी काम केल्याबद्दल तसेच गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहिल्याबद्दल  दखल घेऊन उपरोक्त नियुक्त्या या वरिष्ठांच्या सूचनेनुसार करण्यात आल्या असल्याचे यावेळी मा.शशिकला (ताई)वाघमारे (अध्यक्षा महिला आघाडी प.महाराष्ट्र) यांनी सांगितले. सदरील बैठकीस मा.जयश्री ताई जाधव (महिला कार्याध्यक्षा प महाराष्ट्र)मा.सुनील शिंदे (सचिव प. महाराष्ट्र) मा.सुप्रिया ताई वाघमारे (युवती अध्यक्षा पुणे जिल्हा) मा.रविंद्र(पप्पू )सोनवणे (युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा)मा.संजय वाघमारे (बारामती तालुका अध्यक्ष)मा.अभिजीत कांबळे (बारामती शहर अध्यक्ष)मा.रजनी ताई साळवे(महिला सरचिटणीस पुणे जिल्हा) मा.पूनम ताई घाडगे (महिला कार्याध्यक्षा बारामती तालुका) मा.इंदुमती ताई जगदाळे(अध्यक्षा मराठा आघाडी, दौंड), मा.उज्ज्वला ताई लोंढे, मा.आशा ताई रंधवे,मा.रुपाली सोनवणे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment