खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवस दिनानिमित्त शालेय उपयोगी साहित्य वाटप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 5, 2024

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवस दिनानिमित्त शालेय उपयोगी साहित्य वाटप..

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवस दिनानिमित्त शालेय उपयोगी साहित्य वाटप..
बारामती:- नाळ समाज्याशी कार्य सेवेचे कर्म हीच खरी पुजा.... 
निस्वार्थ भावनेने केलेली सेवा.. ईश्वराला हव्या हव्याश्या वाटणाऱ्या सेवेसारखी असते..
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत वाढदिवस दिनानिमित्त बॅनर व इतर खर्च टाळून इंडिया लोकसभेचा बुलंद आवाज,महासंसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे(बारामती लोकसभा मतदार संघ) यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना मिशन हायस्कूल वसंतनगर बारामती येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम जयकुमार (भाऊ) महादेवराव काळे(सरचिटणीस,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार),अस्लम रज्जाक तांबोळी(अध्यक्ष, बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभाग)यांच्या वतीने आयोजित केला गेला होता, कार्यक्रम लोकप्रिय युवा नेते मा. युगेंद्रदादा पवार (खजिनदार, विद्या प्रतिष्ठान) यांच्या शुभहस्ते व मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. संध्याताई बोबडे(मा. नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद), ॲड.एस.एन. बापु जगताप(अध्यक्ष, बारामती तालुका),ॲड.संदीप गुजर(अध्यक्ष, बारामती शहर),श्री. सत्यव्रत काळे(अध्यक्ष, युवक बारामती शहर),सौ. वनिताताई बनकर(अध्यक्ष, महिला बारामती तालुका),प्रियंका शेंडकर(अध्यक्ष, युवती बारामती तालुका),प्रियंका खारतोडे(अध्यक्ष, युवती बारामती शहर),पैगंबर शेख(अध्यक्ष, सोशल मिडीया पुणे जिल्हा),शुभम गाडेकर(अध्यक्ष, सोशल मिडीया बारामाती शहर),जाकिर शेख(अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग बारामती तालुका),श्री. सचिन लडकत(अध्यक्ष, ओबीसी सेल बारामती तालुका),श्री. राजेश जाधव(अध्यक्ष, ओबीसी सेल बारामती शहर),श्री. संदेश जाधव(अध्यक्ष, VJNT सेल बारामती शहर),श्री. संतोष काकडे(उपाध्यक्ष, बारामती शहर),श्री.ॲड.अमृत नेटके(उपाध्यक्ष, बारामती शहर),मोहसिन पठाण(उपाध्यक्ष, युवक बारामती शहर),श्री. प्रतिक अक्कर(उपाध्यक्ष, युवक बारामती शहर),जावेद शेख(कार्याध्यक्ष बारामती शहर अल्पसंख्यांक विभाग),इकबाल शेख (उपाध्यक्ष बारामती शहर अल्पसंख्यांक विभाग),नेल्सन थोरात(उपाध्यक्ष बारामती शहर अल्पसंख्यांक विभाग),विवेक साळवी(उपाध्यक्ष बारामती शहर अल्पसंख्यांक विभाग),शशिकांत वागळे(सह कार्याध्यक्ष बारामती शहर अल्पसंख्यांक विभाग),इंद्रभान लव्हे(सामाजिक कार्यकर्ते),अण्णा पाटील(सामाजिक कार्यकर्ते),समीर पठाण(सामाजिक कार्यकर्ते),पत्रकार संतोष जाधव व 
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शहर व तालुका चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment