वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे बारामती तालुका उपाध्यक्ष पदी श्री. दिपक हारे.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, August 25, 2024

वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे बारामती तालुका उपाध्यक्ष पदी श्री. दिपक हारे..

वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे बारामती तालुका उपाध्यक्ष पदी श्री. दिपक हारे..
बारामती:- वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे बारामती तालुका उपाध्यक्ष पदी श्री. दिपक तुकाराम हारे बारामती यांची नियुक्ती करण्यात येत आहे.अशी माहिती देण्यात आली,श्री. बबनराव आटोळे संस्थापक / अध्यक्ष-वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन.यांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment