महात्मा फुले यांच्या पवित्र स्मृतीस बारामतीत अभिवादन..
बारामती:- स्त्री शिक्षण आणि समानतेचा हक्कासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे आद्य समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले चौक खंडोबानगर, बारामती येथे महात्मा फुले यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी सौ. पौर्णिमाताई तावरे, श्री सुधीरजी पाटसकर, प्रशांत (नाना) सातव, श्री संतोष जगताप, गणेश जोजारे, योगेश हिंगणे, आकाश दामोदरे, बाळासाहेब चव्हाण, अनिकेत मोहिते, सोनू लोणकर, आबा शिवरकर, सागर गायकवाड, केतन गार्डी, पिंटू बनकर, शंकर नाळे, परवेज सय्यद, राहुल नेवसे, सागर गायकवाड, संतोष म्हेत्रे, दिनेश गायकवाड, संतोष बनकर, सागर जाधव, मयूर कुंभार, विकी आगम संतोष नेवसे पाटील आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment