श्री संत श्रेष्ठ रोहिदास महाराज यांची 648 वी जयंती बारामतीमध्ये उत्साहात साजरी..
बारामती:- शामराव दिनकर आगवणे प्रतिष्ठानच्या वतीने श्री संत श्रेष्ठ रोहिदास महाराज यांची 648 वी जयंती बारामतीमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली,प्रथमता श्री काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये श्री संत श्रेष्ठ रोहिदास महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून व अभिषेक घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली नंतरन कसब्यामधील अंगणवाड्यांमध्ये जाऊन लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन संतोष आण्णा आगवणे, प्रवीण आगवणे, शैलेश आगवणे, आनंद चव्हाण, सिद्धनाथ आगवणे, राजश्री डमरे यांनी केले होते,तरी कार्यक्रमाला निलेश आप्पा साळुंखे,तुषार विरकर, ओंकार सूर्यवंशी, कान्हा नाडगौडा, शरद सोनवणे, सुजय रणदिवे, ॲड स्वप्निल खरात,संकेत जगताप, प्रशांत लोहार तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.
No comments:
Post a Comment