समाजामध्ये अस्थिरता व द्वेष निर्माण करणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर व कडक कारवाईचे निवेदन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 2, 2025

समाजामध्ये अस्थिरता व द्वेष निर्माण करणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर व कडक कारवाईचे निवेदन..

समाजामध्ये अस्थिरता व द्वेष निर्माण करणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर व कडक कारवाईचे निवेदन..
पुणे:- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद महाराष्ट्र कोर कमिटीच्या वतीने माननीय पुणे जिल्हाधिकारी व तसेच माननीय पुणे पोलीस आयुक्त यांना ख्रिश्चन धर्म गुरुवर व ख्रिश्चन समाजावर होत असलेल्या अन्याय व त्यांच्यावर होत असलेले बेताल वक्तव्य या सर्व गोष्टी करिता ख्रिश्चन समाजाला व ख्रिश्चन धर्मगुरूंना कायद्याचे संरक्षण मिळावे व अशा बेताल वक्तव्य करणारे व समाजामध्ये अस्थिरता व द्वेष निर्माण करणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर व कडक कारवाई करण्यात यावी याकरिता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद महाराष्ट्र पुणे कोर कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना नितीन पारकर, डॉक्टर स्नेहल पाडळे, डॉक्टर नितेश घोडके व इतर सहकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment