धक्कादायक..शरीर सुखाची मागणी करणाऱ्या सहा नराधमा विरुद्ध गुन्हा दाखल.
निंबाळकर पोलीस स्टेशन या ठिकाणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मैत्रीण हिने फिर्यादीची आरोपी पार्थ जगन्नाथ शिंदे रा. किल्लज तुळजापुर जि. सोलापुर यांचेशी डिसेंबर 2024 मध्ये ओळख करुन दिलेवर पार्थ शिंदे याने त्याचे नंबर वरुन फिर्यादीचे मोबाईल यावर फोन करुन फिर्यादीशी मैत्री केली. फिर्यादीस वेळोवेळी फोन करून दि. १३/१/२०२५ रोजी फिर्यादीचा वाढदिवस निरा ता. पुरंदर जि. पुणे येथील हॅशटॅगकॅफे येथे असताना पार्थ शिंदे याने तीचेसोबत फोटो काढले त्यानंतर पार्थ शिंदे याने फिर्यादीस भेटलेवर तीची जात विचारली तेव्हा फिर्यादीने त्यास ती ** *** असल्याचे सांगीतले होते . तसेच पार्थ शिंदे
याने तो ** *** समाजाचा असल्याचे फिर्यादीस
सांगीतले होते.त्यानंतर दिनांक १६/१/२०२५ रोजी सकाळी ११ वा. चे सुमारास फिर्यादी कॉलेज ता.बारामती येथे असताना आरोपी पार्थ शिंदे याने त्याचे मोबाईलवरुन फिर्यादीला मोबाईलवर फोन करुन "तु मला खुप आवडतेस' "माझे तुझेवर खुप प्रेम आहे असे म्हणुने
मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले फिर्यादीने त्यास नकार दिला असता पुन्हा त्याने वेळावेळी तीचेकडे तु माझेशी रिलेशन ठेव असे म्हणुन शरीरसुखाची मागणी केली होती . तसेच फिर्यादीस तो द कॉफी कॅफे करंजेपुल येथे भेटलेवर त्याने तीचे नकळत तीचा व्हिडीओ काढला व फिर्यादीस मिठी मारुन तीचा विनयभंग केला . पार्थ शिंदे याने फिर्यादीस कॅफेमध्ये काढलेला व्हिडीओ घरच्यांना पाठविणेची धमकी देवुन ब्लकमेल केले व आरोपी पार्थ शिंदे व रोहन चाबुकस्वार यांनी फिर्यादीचे राहते घराचे गेटपर्यंत पाठलाग केला.आरोपी पार्थ शिंदे याने फिर्यादीस ब्लॅकमेल करून तीचेशी व्हॉटसअँपवरुन व्हिडीओ कॉल करुन तीला सर्व कपडे काढण्यास भाग पाडुन त्याने मोबाईलवर स्किन रेकॉडींग दवारे तीचे न्युड व्हिडीओ तयार करुन जर तु माझेशी रिलेशन ठेवले नाही तर मी हा व्हिडीओ तुझे नातेवाईकांना पाठवेन अशी धमकी देवुन फिर्यादीकडे शरीरसुखाची मागणी करुन मानसीक त्रास दिला. आरोपी पार्थ शिंदे याने अनोळखी ५ मोबाईल नंबरवरून फिर्यादीचे
नातेवाईकांना फिर्यादी मुलीबाबत उलट सुलट सांगुन पार्थ शिंदे याने त्याचे स्वतःच्या मोबाईल नंबर वरुन व अनोळखी नंबर याचे व्हॉटसअँपवरुन फिर्यादीचे बर्थडे वेळी त्याने तीचेसोबत काढलेले फोटो, तसेच हर्षद राजगुरु सोबत फिर्यादी कॅफेमध्ये बसलेले असतानाचे पार्थ शिंदे याने काढलेले फोटो व त्याचे मोबाईलमध्ये फिर्यादीचे न्युड काढलेले व्हिडीओ पाठविले.आरोपी हनुमंत शिंदे याने त्याचा मोबाईल नंबर यावरुन सर्व फोटो, व न्युड व्हिडीओ फिर्यादीची बहीण हिच्या व्हॉट्सऍप वर पाठविले. दिनांक २९/६/२०२५ रोजी
सकाळी ६ वाजेपासून पासुन आरोपी पार्थ शिंदे याचे मित्र रोहन चाबुकस्वार, सुरज दत्तात्रय भोसले, हनुमंत शिंदे,विजय मोजगे तुषार जगदाळे या सर्वांनी त्यांचे मोबाईलवरुन फिर्यादीचे बहीण व नातेवाईक यांचे मोबाईल वर वेळोवेळी फोन करुन म्हणाले की, तुज्या बहिणीने व तुमच्या मुलीने मला फसवल आहे मी तीचेसोबत दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये आहे. तुमची मुलगी ही आणखी ४ ते ५ मुलांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
असे म्हणुन फिर्यादीचे विनयभंग केला. रोहन चाबुकस्वार याने त्याचे मोबाईल नंबरवरुन फिर्यादीस फोन करुन शिवीगाळ करुन दमदाटी केली आहे. फिर्यादीने दिले बी एन एस का क फिर्यादीवरुन 74,75(1),78,79,352,351(2),351(3),3(5)
अ. जा अ.ज.प्र.क 3(2)(VA),3(1)W(I)(II)6,सह माहीती व तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ई), 67,67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास डाँ सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment