महावीर पथ व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी मनोज खुटाळे.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 30, 2025

महावीर पथ व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी मनोज खुटाळे..

महावीर पथ व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी मनोज खुटाळे..
बारामती:- बारामती शहरातील महावीर पत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्षपदी मनोज खुटाळे व कार्यकरणी ची  एकमताने निवड करण्यात आली,
सोमवार दि २८ जुलै रोजी संस्थापक अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या प्रसंगी  व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशीलकुमार सोमाणी कार्याध्यक्ष जगदीश पंजाबी, सल्लागार सुरेंद्र मुथा, शांम तिवाटने मा अध्यक्ष सचिन बुधकर उपस्तीत होते.
अध्यक्ष मनोज खुटाळे, कार्याध्यक्ष हार्दिक गुजराती, उपाध्यक्ष अंकित जैन, सचिव ऍड सुचित झगडे, खजिनदार सुयोग मुथा व अमोल पालकर ,ऋषिकेश निलाखे, जितेंद्र रावळ, आशिष ढाकाळकर, आदित्य पंदारकर, प्रथमेश झवेरी, अब्बास नाशिकवाला, नीतीश शहा, अवमिष काबरा, गोकुळ लोंढे,सागर महाडिक 
सल्लागार महेंद्र खुटाळे,सुधीर जन्नू, सचिन भूतकर आदी चा कार्यकरणी मध्ये समावेश करण्यात आला.
व्यापाऱ्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी नगर परिषदेच्या सहकार्याने व  शासन दरबारी प्रत्यनशील राहणार असल्याचे मनोज खुटाळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment