बारामती:-बारामती येथील प्रगतीनगर व वसंतनगर मध्ये सर्व परिचित असणारे श्री प्रभात जाधव यांच्या कन्या वृषाली प्रभात जाधव यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,कवी मोरोपंत शिक्षण संस्था मार्केट यार्ड बारामती या ठिकाणी त्या कार्यरत आहेत,नुकताच झालेल्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांना हा 2025 चा "आदर्श शिक्षिका"हा पुरस्कार त्यांना श्रीरामनगर येथील शाळेत हा सन्मान देण्यात आला, गेली बारा वर्षे त्यांनी शैक्षणिक सेवा देण्याचं काम करीत आहे.मुख्याध्यापिका सौ. प्रभाळे मॅडम व संस्थेचे सर्व मान्यवर, सर्व शिक्षक व कर्मचारी यांचं त्यांना सहकार्य लाभले.त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post Top Ad
Thursday, September 11, 2025
वृषाली प्रभात जाधव यांना "2025 आदर्श शिक्षिका" पुरस्काराने सन्मानित..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment