उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली देण्यासाठी अंजनगाव मध्ये शोकसभा.. अंजनगाव:- शोकसभा.. महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर आधार बारामतीच्या विकासाचा श्वास आणि सामान्य माणसाच्या हृदयात घर केलेले नेतृत्व स्वर्गीय माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधन आणि आपल्या सर्वांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हा धक्का अजूनही मन स्वीकारू शकत नाही डोळे अश्रुंनी भरले आहेत आणि संपूर्ण गाव संपूर्ण बारामती शहरासह महाराष्ट्र सुन्न झालेला आहे.म्हणून दि.31/1/2026रोजी वार शनिवार सकाळी 9 वाजता समस्त ग्रामस्थ अंजनगाव यांच्या वतीने शोकसभा आयोजित केली होते. तरी आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व या अपार दुःखाला शब्द देण्यासाठी दादांच्या स्मृतींना नमन करण्यासाठी त्यांच्या कार्यापती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समस्त ग्रामस्थ अंजनगाव यांच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आले ,तरी सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.
Post Top Ad
Saturday, January 31, 2026
उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली देण्यासाठी अंजनगाव मध्ये शोकसभा..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment