श्री कन्हैय्या मित्र मंडळ, कसबा,बारामती आयोजित थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची 199 वी जयंती साजरी. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 12, 2026

श्री कन्हैय्या मित्र मंडळ, कसबा,बारामती आयोजित थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची 199 वी जयंती साजरी.

श्री कन्हैय्या मित्र मंडळ, कसबा,बारामती आयोजित थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची 199 वी जयंती साजरी.                        बारामती :- सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री कन्हैय्या मित्र मंडळ, कसबा, बारामती आयोजित थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची 199 वी जयंती साजरी करण्यात आली,आपणा  माहिती आहे महाराष्ट्राचे लाडके नेते व बारामतीची शान म्हणून ओळखले जाणारे स्व. मा अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने सगळी कडे दुःखाचे डोंगर कोसळले आहे आमच्या वरही तिचं परिस्थिती आहे म्हणूनच कोणत्याही प्रकारचा कालवा गोंधळ Dj  न लावता महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करून,मूकबधिर मुलांना फळे वाटप करून व अन्नदानाचा सर्वोत्कृष्ट असा कार्यक्रम करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, यावेळी अमित बापू आगम, संतोष नेवसे पाटील, गणेश शेठ गायकवाड, योगेश शेठ हिंगणे, दिनेश शेठ गायकवाड, तुषार देवकर, राजू मुलानी,अमित आप्पा लोणकर,अभिजीत म्हैत्रे आदिसह उपस्थित होते.

No comments:

Post a Comment