बारामतीत बंगाली महिलांना पैशाचे आमिष दाखवून करून घेतला जात होता वैश्या व्यवसाय,पोलिसांची धडक कारवाई..
बारामती :-हॉटेल लॉजवर वैश्या व्यवसाय चालू असल्याच्या तक्रारीवरून नुकताच कारवाई करण्यात आली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्री युवराज यशवंत पाटील, वय 38 वर्षे, पोलीस उपनिरीक्षक, बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक 30/05/2026 रोजी 18/15 वाचे सुमारास पुजा लॉजींग अँड रेस्टॉरंट बार, कल्याणी कॉर्नर जवळ, एमआयडीसी बारामती ता बारामती जि पुणे या हॉटेल मध्ये आरोपी नामे 1) रोहित अंकुश निकम वय 28 वर्षे धंदा हॉटेल मालक, रा निकम वस्ती, उध्वट ता इंदापूर जि पुणे 2) गजानन लक्ष्मणसिंग ठाकुर वय 28 वर्षे धंदा (मॅनेजर पुजा हॉटेल) रा तपवन रोड, दिशा हाईट्स, सावेडी रोड अहिल्यानगर, मुळ रा ओमनगर, गंगाखेड ता गंगाखेड जि परभणी यांनी आपसात संगणमत करून पिडीत महिला नामे 1) *** ** *** *** वय 33 वर्षे सद्या रा कात्रज कोंढवा पुणे, मुळ ग्राम जिरत, तहसिल मोत्तम्मा बाराशा जि 24 परगाना पश्चिम बंगाल पिन नंबर 743221 2) *** *** *** ** ** वय 34 वर्षे रा भाजी मार्केट जवळ वाघोली पुणे मुळ रा बौनीया, बाऊनीयाबाद, 24 परगाना पश्चिम बंगाल पिन 743442 ३) *** ** **** ** वय 32 वर्षे रा स्टेशन मार्ग, ग्राम मलार, तहसिल मलार जि जोधपूर राजस्थान पिनंन 342301 4) ** *** *** वय 33 वर्षे रा छोटो ब्युमिनीया, खोदबामोनिया लक्ष्मीपुल 24 परगाना पश्चिम बंगाल पिन नंबर 743234 यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचेकडून वेश्या गमनाचा व्यवसाय करून घेवून त्यातून मिळणा-या पैश्यांवर उपजिवीका करीत असताना मिळुन आल्याने आरोपीत नामे 1) रोहित अंकुश निकम वय 28 वर्षे धंदा हॉटेल मालक, रा निकम वस्ती, उध्दट ता इंदापूर जि पुणे ) गजानन लक्ष्मणसिंग ठाकुर वय 28 वर्षे धंदा (मॅनेजर पुजा हॉटेल) रा तपवन रोड, दिशा हाईट्स, सावेडी रोड अहिल्यानगर, मुळ रा ओमनगर, गंगाखेड ता गंगाखेड जि परभणी यांचे विरुध्द अनै. व्या. प्रति. अधि. 1956 चे कलम 4, 5 प्रमाणे कायदेशिर फिर्याद दाखल करून मिळालेला माल-1) 1300/- रूपये रोख रक्कम त्यात भारतीय चलनातील 500/- दराच्या 2 नोटा व 100 रूपये दराच्या
3 नोटा (रोहित अंकुश निकम याचे अंगझडतीत मिळुन आल्याने जप्त)
2) 10,000/- किं विवो कंपनीचा पर्पल रंगाचा मोबाईल त्यात आयडीआय कंपनीचे सिम व जिओ कंपनीचे सिमकार्ड असे असलेला जुवार्किसु, (गजानन लक्ष्मणसिंग ठाकुर याचे अंगझडतीत मिळुन आलेला)
3) 10,000/- रू किं रेडमी कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल त्यात एअरटेल कंपनीचे सिमकार्ड असलेले त्याचा सिम असा असलेला जुवाकिंसु, (गजानन लक्ष्मणसिंग ठाकुर याचे अंगझडतीत मिळून आलेला)
4) 900/- रूपये रोख रक्कम त्यात भारतीय चलनातील 500/ दराच्या 1 नोट व 100 रूपयाच्या 3 नोटा हस्तगत करून अंमलदार मपोहवा / 2003 सोनवणे यांनी गुन्हा दाखल केला असून
तपास पोनि यादव करीत आहे.
No comments:
Post a Comment