बारामतीत पुन्हा कमी जास्त होत आहे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 4, 2021

बारामतीत पुन्हा कमी जास्त होत आहे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..

बारामती दि.5:-कालचे शासकीय (04/01/21) एकूण rt-pcr नमुने  123.  एकूण पॉझिटिव्ह-15 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -09 त्यापैकी पॉझिटिव्ह -01. कालचे एकूण एंटीजन 38. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07.                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   15+01+07=23.   शहर-13. ग्रामीण- 10. एकूण रूग्णसंख्या-5877           एकूण बरे झालेले रुग्ण- 5541 एकूण मृत्यू-- 138.

No comments:

Post a Comment