खा सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते केंद्रीय पत्रकार संघ कॅलेडंरचे प्रकाशन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 4, 2021

खा सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते केंद्रीय पत्रकार संघ कॅलेडंरचे प्रकाशन

खा सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते केंद्रीय पत्रकार संघ कॅलेडंरचे प्रकाशन 

सातारा - केंद्रीय पत्रकार संघाचे कॅलेडंरचे प्रकाशन मा खासदार सुप्रिया ताई सुळे  यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले केंद्रीय पत्रकार संघ हा देशभर असल्याने पत्रकारांना न्याय देण्याचे काम केंद्रीय पत्रकार संघ  करत असतो  या केंद्रीय पत्रकार संघ सातारा जिल्ह्याच्या वतीने आज पुणे येथे खा. सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले त्या वेळी उपस्थित केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोविंद मोरे उपाध्यक्ष सचिन मोरे सातारा जिल्हा सचिव हिंदूराव गायकवाड, फलटण ता अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष प्रशांत सोनवने, शिवाजी भोसले, धिरज जगताप, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख प्रमुख अमित बगाडे, चंद्रकांत लोंढे( संघटक)राजू बनसोडे, अमिन शेख, प्रशांत सरतापे, शिवशंकर मुंडे  , अण्णा पुंडे ( पुणे जिल्हा कार्याध्यक्ष), सुरेश वाळेकर, सुनील हिंगणे सह केंद्रीय पत्रकार संघाचे पदाधीकारी उपस्थित मध्ये प्रकाशन सोहळा करण्यात आला

No comments:

Post a Comment