बारामती:- बारामतीमध्ये पोलिस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे बारामती शहर नवनिर्वाचित पदाधिकारी यांची नियुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अमोल गायकवाड(बारामती शहर सचिव),अमोल बिनवडे (शहर चिटणीस), शैलेश सोनवणे(शहर सरचिटणीस), प्रतिक झगडे(शहर सदस्य), बाळासो डोळस(शहर सदस्य), तेजस सोनवणे(शहर सदस्य) यांची शहराध्यक्ष संजय (नाना) दराडे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी शहराध्यक्ष संजय दराडे, कायदेशीर सल्लागार अॅड.मेघराज नालांदे, अॅड.ओंकार इंगुले, सचिव करण नवले, सरचिटणीस अनिकेत वणवे तसेच दीपक कळसकर लोकमतचे पत्रकार माधव झगडे प्रीतम मेहर आदी जण उपस्थित होते.
Post Top Ad
Sunday, January 17, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
पोलिस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे बारामती शहर नवनिर्वाचित पदाधिकारी नियुक्ती .
पोलिस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे बारामती शहर नवनिर्वाचित पदाधिकारी नियुक्ती .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment