बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आले एवढे पॉझिटिव्ह रुग्ण अहवाल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 5, 2021

बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आले एवढे पॉझिटिव्ह रुग्ण अहवाल..

बारामती दि.6:-  कालचे शासकीय (05/01/21) एकूण rt-pcr नमुने  129.  एकूण पॉझिटिव्ह-09 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01.                   काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -22 त्यापैकी पॉझिटिव्ह -06 कालचे एकूण एंटीजन 39. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07.                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   09+06+07=22.   शहर-11. ग्रामीण- 11.एकूण रूग्णसंख्या-5899           एकूण बरे झालेले रुग्ण- 5568 एकूण मृत्यू-- 139.

No comments:

Post a Comment