बारामतीत आज आला कालच्या रिपोर्ट मधील कोरोना पॉझिटिव्ह अहवाल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 25, 2021

बारामतीत आज आला कालच्या रिपोर्ट मधील कोरोना पॉझिटिव्ह अहवाल

बारामती:-कालचे शासकीय (25/02/21) एकूण rt-pcr नमुने  177.  एकूण पॉझिटिव्ह-10. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06.  काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -27 त्यापैकी पॉझिटिव्ह -13.                   कालचे एकूण एंटीजन 33. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   10+13+07=30.   शहर-15. ग्रामीण- 15.             एकूण रूग्णसंख्या-6706  एकूण बरे झालेले रुग्ण- 6290 एकूण मृत्यू-- 145.

No comments:

Post a Comment