वालचंदनगर पोलिस स्टेशन जंक्शन येथे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची रक्तातील विविध घटकांची चाचणी तपासणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 25, 2021

वालचंदनगर पोलिस स्टेशन जंक्शन येथे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची रक्तातील विविध घटकांची चाचणी तपासणी

वालचंदनगर पोलिस स्टेशन जंक्शन येथे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची रक्तातील विविध घटकांची चाचणी तपासणी                                                                                                                                       वालचंदनगर:-  मा.ना.दत्ता(मामा)भरणे.राज्यमंत्री महाराष्ट्रराज्य व पालकमंत्री सोलापूर जिल्हा.यांच्या विचाराने शिव जयंती व संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त..जंक्शन गावाचे माजी उपसरपंच श्री फिरोज जमाल सय्यद यांच्या नेतृत्वाखाली व महा लॅब यांच्या सौजन्याने वालचंदनगर पोलिस स्टेशन जंक्शन येथे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची रक्तातील विविध घटकांची चाचणी करण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम जंक्शन पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी मा.श्री दिलीप पवार साहेब यांचा सत्कार श्री राजकुमार भोसले माजी सरपंच यांच्या हस्ते करण्यात आला व यावेळी  पिंटू तात्या माने ,डॉ राजेश कांबळे ,अंबादास लांडगे, वलिखान मुलाणी, शाहनूर मुलाणी, योगेश  एवळे संपादक भीमसेन उबाळे सर ,आमिर महत,अल्ताफ महत,सुनील ढाले, ऋषी गावडे यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री दिलीप पवार साहेब, उपनिरीक्षक अतुल खंदारे साहेब, गोपनीय पोलिस नाईक लक्ष्मण साळवे, पोलिस हवालदार मोहन ठोंबरे, सहाय्यक फौजदार कसपटे. तसेच सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे मा.उपसरपंच फिरोज जमाल सय्यद यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान  केला.व यासाठी मोलाचे योगदान हिंद महालॅब च्या अंतर्गत लॅब टेक्निशियन श्री सूरज जमाल सय्यद, एल. बी.एम. श्री.मिलिंद पवार ,लॅब इनचार्ज प्रदीप मुळीक, अजित गायकवाड, रेश्मा चौगुले, नागनाथ जाधव, प्रशांत बनसोडे, सोहेल मुलाणी. आकाश जामदार या टीम ने हे कार्य यशस्वी रित्या पार पाडली.

No comments:

Post a Comment