धक्कादायक,बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतोय, लोकडाऊन लागतेय की काय? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

धक्कादायक,बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतोय, लोकडाऊन लागतेय की काय?

बारामती:-कालचे शासकीय (17/02/21) एकूण rt-pcr नमुने  140.  एकूण पॉझिटिव्ह-17. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -28 त्यापैकी पॉझिटिव्ह -11. कालचे एकूण एंटीजन 22. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-09. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   17+11+09=37.   शहर-26. ग्रामीण- 11.     एकूण रूग्णसंख्या-6474   एकूण बरे झालेले रुग्ण- 6212 एकूण मृत्यू-- 145.

No comments:

Post a Comment