स्व. गंगुबाई मारुतराव चव्हाण यांच्या दुःखद निधनाने चव्हाण कुटुंबाना मातृशोक... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 15, 2021

स्व. गंगुबाई मारुतराव चव्हाण यांच्या दुःखद निधनाने चव्हाण कुटुंबाना मातृशोक...

स्व. गंगुबाई मारुतराव चव्हाण यांच्या दुःखद निधनाने चव्हाण कुटुंबाना मातृशोक...
                                                     बारामती:- बारामतीतील सर्वांना परिचित असलेल्या वसंतनगर, टी. सी. कॉलेज रोड येथील चव्हाण बंधू यांच्या मातोश्री स्व. गंगुबाई मारुतराव चव्हाण यांचे दि. १५-२-२०२१ रोजी दुःखद निधन झाले.त्यांच्या मागे त्यांची मुले श्री. राजेंद्र मारुतराव चव्हाण (मुलगा) श्री. सुरेंद्र मारुतराव चव्हाण (मुलगा),श्री. विजय मारुतराव चव्हाण (मुलगा),सौ. सुवर्णा किशोर मंडलिक ( मुलगी) यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या दुःखात मित्र परिवार व नातेवाईक सहभागी झाले होते, व त्यांनी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो,ही ईश्वचरणी प्रार्थना करण्यात आली.                                     *दशक्रिया विधी*
बुधवार दि. २४-२-२०२१ रोजी सकाळी ८:०० वा.  अमरधाम जुन्या कचेरीच्या मागे, शनी मंदिराजवळ येथे होणार आहे.

No comments:

Post a Comment