अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ संचालित मा,श्री,शरद चंद्रजी पवार साहेब फिटनेस हेल्थ क्लब तर्फे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला, - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ संचालित मा,श्री,शरद चंद्रजी पवार साहेब फिटनेस हेल्थ क्लब तर्फे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला,

अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ संचालित मा,श्री,शरद चंद्रजी पवार साहेब फिटनेस हेल्थ क्लब तर्फे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला,                                                                                                                              बारामती:-अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ संचालित मा,श्री,शरद चंद्रजी पवार साहेब फिटनेस हेल्थ क्लब कोष्टी गल्ली बारामती व  संतोष जगताप सर यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिममध्ये पुशप्स,, पुल्प्स,स्कॉटस,व बॉडिबिल्डींगचा कार्यक्रम आयोजित केला होतो* त्या निमित्ताने शुक्रवारी दिनांक19/2/2021 रोजी जिम मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमाचे प्रमुख  पाहुणे जगन्नाथ लकडे सर बारामती जिल्ह्याक्रीडा संकुलाचे तालुका अधिकारी मा,श्री,ऑड,श्रीनिवास वायकर सर संस्थापक अध्यक्ष = सायकल क्लब बारामती ,दीपक भाऊ कुदळे -उद्दोजक श्रीराम अमृत तुल्य बारामती,दीपक बर्गे- उपध्यक्ष बा,ता,रा,युवक काँग्रेस पार्टी बारामती,प्रेम भैय्या जाधव संस्थापक व उद्बोजक= ऑक्सिजन जिम बारामती व पत्रकार मंडळी माजी अध्यक्ष = आ,तां,वे,त,म,श्रीकांत जाधव व बापू जाधव*इतर सर्व मित्र परिवार उपस्थित होते, यावेळी प्रथम क्रमांकास ट्रॅकसूट ट्रॉफी पिणीटबटर तूंत्तीय क्रमांकास टट्रॉफी व पिणीतबटर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले वजन गट पुढीलप्रमाण**55 kg प्रथम क्र,*1) गणेश भिसे* *(2)स्वप्निल शिंदे* *सिद्धर्थ मोरे* 60 kg प्रथम क्र,*1)सईद मुजावर* *(2)इजाज बागवान,*65 kg प्रथम क्र,*1) असद बागवान* *(2)सिकंदर शेख*70 kg प्रथम क्र*1)लखन मिसाळ (2)साहिल जाधव*75kg प्रथम क्र*1)अजय गायकवाड (2)मोहित लालबिगे*80kg प्रथम क्र*1)धिरज शिंदे (2)सुरज थोरात*वजन गट ओपन 80 च्या पुढील*1)प्रणव शिंदे,(2) प्रतिक शिंदे*
*ह्या सर्व स्पर्धेतून  कोण बेस्ट आहे त्याला आपण जिमचा आयकॉन ठेवला होता जिमचा आयकॉन सईद मुजावर हा झाला आहे*

No comments:

Post a Comment