स्वराज्य पोलीस मित्र संघटना बारामती यांच्या वतीने स्वराज्य पोलीस मित्र संघटना शााखेचे उद्घाटन* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 3, 2021

स्वराज्य पोलीस मित्र संघटना बारामती यांच्या वतीने स्वराज्य पोलीस मित्र संघटना शााखेचे उद्घाटन*

स्वराज्य पोलीस मित्र संघटना बारामती यांच्या वतीने स्वराज्य पोलीस मित्र संघटना शााखेचे उद्घाटन*

बारामती:- जनतेच्या व पोलीसांच्या मदतीसाठी हक्काची स्वराज्य पोलीस मित्र संघटना , पोलीसांच्या मदतीसाठी सर्व जनतेच्या सेवेसाठी स्वराज्य पोलीस मित्र संघटनेची स्थापना करण्यात आली,
  मा दिपक कांबळे संस्थापक अध्यक्ष, तसेच कमलेश शेवाळे (देवा) राष्ट्रीय अध्यक्ष आणि वजीर शेख राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष स्वराज्य पोलीस मित्र संघटना भारत सरकार नोंदणीकृत संघटना असून हि संघटना जवळजवळ महाराष्ट्राभर पसरलेली आहे,,संघटनेचे कार्य हि तशाच पद्धतीने चालू आहे,आता नवीनच बारामती तालुक्यात या शाखेचे ओपनिंग उद्घाटन सोहळा पार पडला आहे, या उद्घाटन सोहळा मध्ये पदाधिकारी यांना नियुक्ती लेटर आयडी वाटप करण्यात आले,तसेच खताळपट्टा येथे पहिली उपशाखा उद्घाटन करण्यात आले.. तसेच रॅली काढण्यात आली होती सर्व जनतेला समजावे आपल्या सेवेसाठी स्वराज्य पोलीस मित्र संघटना काढण्यात आलेली आहे...मा.रामभाऊ बलदंड भाऊ ,मा ‌दिपक कांबळे संस्थापक अध्यक्ष ,कमलेश शेवाळे राष्ट्रीय अध्यक्ष, सरपंच भालेराव झारगड यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे नियोजन मा.सुशांत भाऊ गोरवे कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश स्वराज्य पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते..
 आयोजक स्वराज्य पोलीस मित्र संघटना बारामती व सहकार्य स्वराज्य पोलीस मित्र संघटना दौंड,स्वराज्य पोलीस मित्र संघटना श्रीगोंदा,स्वराज्य पोलीस मित्र संघटना पारनेर,
स्वराज्य पोलीस मित्र संघटना शिरूर यांच्या सहकार्याने उद्घाटन सोहळा पार पडला..

No comments:

Post a Comment