हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बारामती येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.. बारामती:- दि 14/ 11 /2021 रविवार रोजी सकाळी 10 वा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बारामती येथे सातव शाळा कसबा येथे मराठी शाळेत रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी 85 बाटल्या रक्त जमा झाले, त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक मा रविंद्रजी मिर्लेकर , पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, माजी सह संपर्कप्रमुख ऍड राजेंद्र काळे, जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे, जिल्हा समन्वयक भीमराव भोसले आप्पा, जिल्हा समन्वयक विशाल बोन्द्रे,उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब शिंदे, उपतालुका प्रमुख सुभाष वाघ,तालुका संघटक नितीन मदने, शहर प्रमुख पप्पू माने, जेष्ठ शिवसेनिक हाजी जबार भाई, बारामती तालुका महिला आघाडी संघटक कल्पना जाधव (काटकर), प्रकाश थोपटे शाखा प्रमुख,
संदीप तावरे शाखा प्रमुख,शहाजी दळवी उप ता. प्रमुख,हणमंत तावरे शाखा प्रमुख, तालुक्याचे सर्व उपप्रमुख व सर्व पदाधिकारी शिवसेनिक महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला त्यावेळी माननीय मिर्लेकर साहेब यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले त्यानंतर मा रवींद्रजी मिर्लेकर साहेब यांनी प्रमुख पदाधिकारी याना उर्जाभवन विश्रांती ग्रह येथे येणाऱ्या नगर पालिका प. स. जिल्हा परिषद निवडणुका लढविण्या संदर्भात मार्गदर्शन केले.यावेळी *१)उपसंघटिका सौ. सारिका आटोळे २)उपसंघटिका सौ.अलका साळुंके ३)उपसंघटिका सौ. मीना गायकवाड ४)उपसंघटिका सौ. कलावती चव्हाण *१)विभाग संघटिका सौ.मनिषा बेंद्रे २)विभाग संघटिका सौ.सारिका सुर्यवंशी ३)विभाग संघटिका सौ.कल्पना कुरे ४)विभाग संघटिका सौ.रेश्मा कुचेकर *१)उपविभाग संघटिका सौ.संगिता सोनार २)उपविभाग संघटिका सौ.चंद्रकला खवळे ३)उपविभाग संघटिका सौ.मंदा गोरे *१)शाखासंघटिका सौ.मिनाक्षी जाधव
२)शाखा संघटिका सौ.राजश्री पवार ३)शाखासंघटिका सौ.चैत्राली जाधव ४)शाखासंघटिका सौ.संगिता पवार ५)शाखा संघटिका सौ.कल्पना सुर्यवंशी ६)शाखा संघटिका सौ.पुष्पा चव्हाण ७)शाखा संघटिका सौ.स्वाती सावंत ८)शाखा संघटिका सौ.संजना राय ९)शाखासंघटिका सौ.सुजाता भुजबळ *१)उपशाखा संघटिका सौ.संगिता चौगुले *१)उपशहर संघटिका सौ.विद्या वाडिले
*१)समाजसेविका कु.ज्योत्स्ना सोलणकर
२)युवासेना जिल्हाप्रमुख श्री. सचिन पासलकर ३)सहकारसेना ता प्र श्री. राहुल तावरे ४)सहकारसेना उपता प्र श्री. मंगेश खताळ
५)सहकारसेना उपता. प्र. श्री. मंगेश खताळ ६)सहकारसेना माजी उपता प्र श्री. संभाजी शिंदे
७)रक्तदान हेच जीवनदान ग्रुप जिल्ह्याप्रमुख सौ. अर्चना म्हस्के इ. मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment