पवारसाहेबाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खेळाडूंचा सत्कार.. बारामती:-आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब पद्मविभूषण भारत सरकार व सौ. प्रतिभा काकी यांच्या वाढदिवसानिमित्त काल दिनांक 20/ 12/ 2021 अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ जिमच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी
उपस्थिती मान्यवर श्री,अजित दादा पवारसाहेब,यांचे स्वीय सहाय्य श्री,हनुमंत पाटील, तसेच बारामती नगर परिषदचे मुख्याधिकारी, श्री महेश रोकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचार प्रमुखश्री,नितीन दादा शेंडे,व श्री,सुभाष बरगे सर, जलतरण पटठू,माननीय,श्री,सतीश ननवरेसर,आयरमॅन,मा,श्री,दीपक भाऊ कुदळे, उद्योजक,मा,श्री, बापू जाधव, श्रीकांत जाधव, अखिल तांदळवाडी तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष,व पत्रकार तैनूर शेख,पत्रकार श्री,अमित बगाडे, श्री ऑक्सीजन जिमचे मालक व उद्योजक प्रेम भैय्या जाधव,नुकताच युवा आयर्न मॅन पुरस्कार प्राप्त श्री अभिषेक सतिश ननवरे,जिम मधील युवक खेळाडूंनी शरीर सौष्ठव स्पर्ध्येमध्ये जिल्हा पातळीवरील बक्षिसे मिळवल्याबद्दल त्यांचाही सत्कार यावेळी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला,वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी केक कापून शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाचे आयोजन,बारामतीचे सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर संतोष जगताप सर,आजीमाजी पदाधिकारी व जिमचे सदस्य मित्र परिवार यांच्या उपस्थित झाले.
No comments:
Post a Comment