महिलांनी स्वालंबी बनले पाहिजे.!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 25, 2022

महिलांनी स्वालंबी बनले पाहिजे.!!

महिलांनी स्वालंबी बनले पाहिजे.!!

लोणी-धामणी : प्रतिनिधी : (कैलास गायकवाड.).दिः२५/०१/२०२२. महिलांनी स्वालंबी बननू स्वःताच्या पायावर ऊभे राहून,फक्त चूल आणि मूल या पुरते मर्यादित न राहाता त्याही पलीकडे जाऊन आपण जीवन जगले पाहिजे.स्वःताचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास निर्माण करून स्वःता आपले कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे.असे प्रतिपादन बचत गटाच्या अभ्यासक व मांदळेवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या उद्योजिका ज्योती गोरडे यांनी केले. पोंदेवाडी (ता.आंबेगाव ) येथे अनिल वाळुंज युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजीत केलेल्या भव्य हळदी-कुंकू समारंभात ज्योती गोरडे बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी पौंदेवाडी-रोडेवाडी पंचक्रोशीतील बचतगटातील महिला उपस्थित होत्या.यावेळी नगसेविका सुनिता लांडगे,सोनाली अवचट यांनी बचतगटाच्या संदर्भात माहिती दिली. यावेळी मंगल लांडगे,माजी सरपंच सुनिता हारके, दिप्ती विधाटे,पुष्पा लंके,संगिता सांबळे,मंगल जाधव,ग्रामसेविका इनामदार व महिला ग्रामस्थ व उपसरपंच महेंद्र पोखरकर,माजी उपसरपंच संदिप पोखरकर,जयसिंग पोंदे,भाऊसाहेब पोंदे,संतोष पोखरकर,अरुण वाळुंज उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज यांनी केले.तर आभार संदिप पोखरकर यांनी मानले. _________________________


No comments:

Post a Comment