बारामती:- कालचे शासकीय (12/01/22) एकूण rt-pcr नमुने 207. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-40. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---52 त्यापैकी पॉझिटिव्ह --11-. कालचे एकूण एंटीजन -568. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.30. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 40+11+30=81. शहर-56 ग्रामीण 25 ,एकूण रूग्णसंख्या-30923 एकूण बरे झालेले रुग्ण-29868. एकूण आज डिस्चार्ज--24 मृत्यू-- 780. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
Post Top Ad
Wednesday, January 12, 2022
बारामतीत कोरोनाचा वाढला आकडा.. शंभरी कडे वाटचाल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment