धामणी येथे सिमेंट बंधारे व मातीबांध नाला खोलीकरण कामाचे उद्घाटन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 20, 2022

धामणी येथे सिमेंट बंधारे व मातीबांध नाला खोलीकरण कामाचे उद्घाटन..

धामणी येथे सिमेंट बंधारे व मातीबांध नाला खोलीकरण कामाचे उद्घाटन..
लोणी  धामणी (प्रतिनिधी - कैलास गायकवाड):- ता.२०//३/२०२२ धामणी तालुका आंबेगाव येथे 
*आय.टी.सी.मिशन सूनहरा कल* अंतर्गत *घोडनदी खोरे प्रकल्प* व *डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर नारायणगाव* तसेच *ग्रामपंचायत धामणी*
यांच्या संयुक्त विद्य माने, दिनांक:-२०/०३/२०२२ रोजी *मृदा व जलसंधारण* या संदर्भातील सिमेंट बंधारे व मातीबांध नाला खोलीकरणाचे काम दैनिक सामना चे उपसंपादक विठ्ठलराव जाधव पाटिल यांच्या हस्ते नारळ वाढवून सुरू करण्यात आले. 
         त्याप्रसंगी सरपंच सागर जाधव, मा. सरपंच अंकुश भूमकर,तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन जाधव, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर,नारायणगाव चे प्रकल्प अधिकारी-भरत राऊत,प्रकल्प अभियंता-गंगाधर घ्यार,प्रकल्प व्यवस्थापक-रविकांत खिलारी,कृषी सहाय्यक-किरण सोंडकर, चेअरमन आनंदराव जाधव,मा. ग्रा. सदस्य दिपक जाधव, युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय राजे विधाटे, बाबा बोऱ्हाडे, दत्ता गाढवे, अक्षय रोडे, शिवाजी भंडारकर, किसन गाढवे, लक्ष्मण कदम,आकाश रोडे आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment