अभिसार फॉउंडेशन पुणे मध्ये ऑटिझम डे साजरा* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, April 4, 2022

अभिसार फॉउंडेशन पुणे मध्ये ऑटिझम डे साजरा*

*अभिसार फॉउंडेशन पुणे मध्ये ऑटिझम डे साजरा*

पुणे,प्रतिनिधी :-अभिसार फॉउंडेशन पुणे मध्ये ऑटिझम डे साजरा करण्यात आला.सविस्तर माहिती अशी की,2 एप्रिल हा ऑटि झम डे म्हणून जगभर साजरा केला जातो, अभिसार फौंडेशन च्या वाकडं येथील शाळेतहा दिवस साजरा करण्यात आला या वेळी विद्यार्थ्यांच्या सामूहिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आली संगीत खुर्ची, रिंग बादलीत टाकणे,बॉल पायामध्ये धरून चालणे, अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सोनल मागापू मॅडम, श्री वसंत भाऊ कोकणे, मि नीता पाटील, उमा जगताप स्मिता जाधव अभिजीत तांबे रमेश मुसूडगे उपस्थित होते
 सोनाली मागापू मॅडमने आपले विचार व्यक्त करताना पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सहकार्य प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले यावेळी वसंत भाऊ कोकणे यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला विजेता विद्यार्थ्यांना ट्रॉफी l देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन अभिजित तांबे यांनी केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कल्पना मोहिते स्मिता जाधव रमेश मुसूडगे ऋषिकेश योगेश व सर्व शिक्षक कर्मचारी लायन्स क्लब चे सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.प्राची पुराणिक यांनी नियोजन केले

No comments:

Post a Comment