कोविड काळात कसे होत होते गैरकारभार....वैद्यकिय महाविद्यालय येथील गैरप्रकार प्रकरणी चौकशी चे आदेश..
बारामती:- शासकीय वैदयकिय महाविदयालय येथील सहाय्यक प्राध्यापक पदावर नोकरी सन २०२० ते २०२१ काळात सहाय्यक प्राध्यापक पदावर नोकरी करत असलेल्या महिला डॉक्टर यांच्या विरोधात खोटे कोविड प्रमाणपत्र तसेच
कोविड डयूटी मध्ये हजेरी पटलावर सही करुन स्वःता ची खाजगी काम करत असताना कोविड रुग्ण दगावले तसेच शासकीय कागदपत्रे गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकिय परिषद , मुंबई यांच्या कडे सामाजिक कार्यकर्ते यांच्या
कडून लेखी पुरावा सह तक्रार करण्यात आली होती त्या संबंधित आता महाराष्ट्र वैदयकिय परिषद यांनी चौकशी चे आदेश शासकीय वैद्यकिय महाविद्यालय बारामती यांना दिले असून येथील महिला डॉक्टर वर कडक कारवाई करुन सनद रद्द करण्याचे सांगितले असल्याचे समजते.तर याच कोविड काळात अनेक रुग्णाची ज्यादा बिल घेऊन कशी केली लूट याबाबत सविस्तर लवकरच प्रसिद्ध करणार असून याबाबत कसा गोलमाल चालू आहे हे पुराव्यानिशी मांडणार असून याबाबत केंद्र सरकार आरोग्य विभागाकडे लेखी तक्रारी करून संबंधित पाठीशी घालणाऱ्या अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी लावणार असल्याचे कळतंय... वाचा लवकरच. "कोविड घोटाळा करून डॉक्टर झाले मालामाल.!
No comments:
Post a Comment