पिकप गाडीच्या च्या धडकेने तरुणाचा मृत्यू - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 26, 2022

पिकप गाडीच्या च्या धडकेने तरुणाचा मृत्यू

पिकप  गाडीच्या च्या धडकेने तरुणाचा मृत्यू
***********************
 (प्रतिनिधी कैलास गायकवाड)
 आंबेगाव तालुका प्रतिनिधी:- जाधव वाडी  रांजनी,तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. जाधववाडी गावच्या हद्दीमध्ये  रमेश सुखदेव जाधव यांच्या घरासमोरील २५/५/२०२२रोजी आठच्या सुमारास रस्त्यावरती अज्ञात पिकप गाडीने धडक दिल्यामुळे, समोर उभे असलेले शरद रोहिदास बोंबले  वय ३२यांचा गंभीर जखमी होऊन  मृत्यू झाला. अशी फिर्याद सुनील बबन जाधव ५०वय वर्ष राहणार जाधव वाडी रांजनी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. यांनी अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध दिली आहे. गुन्हा रजिस्टर नंबर२2७/२०२२, भा द वि 304  (अ )२७९,३३७,३३८,४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४,१3४(अ ), (ब ),११७ याप्रमाणे पोलीस नाईक मोरे पुढील तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment