बोलोरो गाडीच्या धडकेने लहान मुलीचा मृत्यू - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 26, 2022

बोलोरो गाडीच्या धडकेने लहान मुलीचा मृत्यू

बोलोरो गाडीच्या धडकेने लहान मुलीचा मृत्यू
************************
( कैलास गायकवाड )
 आंबेगाव तालुका प्रतिनिधी:-
 लांडे वाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. मोटर सायकल वरून जात असलेल्या, (एम, एच 1४जे डब्लू १५५९ गाडीला  बोलेरो वाहन क्रमांक एम एच १२एन पी ६५१८ या गाडीने धडक समोरून  दिल्यामुळे मोटरसायकल वरील सत्यवान गणपत जाधव, अभिलाशा विनायक पारधी वर्ष ६, राजश्री विनायक पारधी रा. नंबर वाडी नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे लांडेवाडी गावच्या हद्दीत २५/५/२०२२रोजी पाच वाजता हे सर्व गंभीर जखमी झाले यामध्ये अभिलाषा विनायक पारधी वय वर्ष ६मृत्यूमुखी पडली बोलेरो गाडीचे चालक हनुमंत कोंडीबा भापकर यास गुन्हास जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर २२६/२०२२, भा. द. वि ३०४(अ )7९,३३७,३३८ ४२७ मोटर वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे फिर्याद दाखल, फिर्यादी विनायक सीताराम पारधी यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करत आहे.

No comments:

Post a Comment