प्रा.डॉ.मा.खासदार सुनिल गायकवाड लातूर यांच्या 52व्या वाढदिवसाच्या निमित्ताने लेख.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, June 18, 2022

प्रा.डॉ.मा.खासदार सुनिल गायकवाड लातूर यांच्या 52व्या वाढदिवसाच्या निमित्ताने लेख..

प्रा.डॉ.मा.खासदार सुनिल गायकवाड लातूर यांच्या 52व्या वाढदिवसाच्या निमित्ताने लेख..
बारामती (विशेष प्रतिनिधी दि. 19.06.2022):-
भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार डॉ. सुनिल बळीराम गायकवाड यांना 52 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आज लातूर लोकसभेचे माजी भारतीय जनता पार्टीचे खासदार आमचे मित्र आदरणीय डॉक्टर सुनील
बळीराम गायकवाड साहेब यांचा 52वा. वाढदिवस मी प्रथमच माझ्या कुटुंबियांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मनःपूर्वक बहाल करतो तसं पाहिलं तर डॉक्टर सुनील गायकवाड यांची भेट 2010 साली माझे
मित्र खारघर नवी मुंबई येथील त्यांचे निकटचे मित्र डॉ. फै, भगवान वाहुळे, की ज्यांचे नुकतंच कोरोना कालखंडात दुःखद निधन झाले.त्यांचे मुळे झाली. कै. डॉ. भगवान वाहुळे यांच्या घरी झाली होती. त्यावेळी मी डॉ. जी.के. डोंगरगावकर सर यांच्या सत्याग्रह कॉलेजमध्ये खारघर येथे प्राध्यापक म्हणून नोकरीला होतो. आणि त्यांचे मित्र कै. डॉ. भगवान वाहुळे यांनी "उसवलेले टाके" नावाचे त्यांचे आत्मचरित्र लिहिले होते त्या आत्मचरित्रावर मी समीक्षा लिहिली होती. मा. खासदार डॉ सुनिल गायकवाड यांच्या नावाचा उल्लेख मी त्यात्त केला होता. त्यानंतर मैत्री मध्ये खंड पडला. अंतर पडले. अशा पद्धतीने नंतर    राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमात दिल्ली येथे खा.डॉ. सुनिल गायकवाड यांच्याबरोबर भेट झाली. दिल्ली दिल्लीमध्ये त्यांना बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीच्या आत्मसमर्पण दिवसाच्या निमिताने प्रमुख पाहुणे म्हणून डी. खा. गायकवाड उपस्थित होते.डॉ. मा. खा. सुनिल गायकवाड त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार लुम्बिनी येथे ऑगस्ट 20217रोजी भारत नेपाळ दलित मैत्री संघ काठमांडू व बाबू जनजीवन राम कला संस्कृतौ तथा साहित्य अकादमी दिल्ली यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्या निमित्ताने भेट झाली होती. आज मला खा. सुनिल गायकवाड सर यांच्या 52च्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना खूप आनंद होत आहे.त्यांच्या वाढदिवसाच्या निर्मिताने एवढंच म्हणावेसे वाटते की "चढताना यशाची उत्तुंग शिखरे,थकता कधी आला नाही,बिंदूचा सिंधु केला तरी,गर्व मनाला शिवला नाही,यावीत वर्ष आणिक,लोग आगुचा आटणार नाही "खासदार डॉ सुनिल बळीराम गायकवाड साहेब तुमच्या 52व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना मी आज म्हणू इच्छितो की,सर्व क्षेत्री जयांचे निरीक्षण;तो एक राजहंस,सुनिल जयांचे नाव,हाच नरेंद्र हंस "वरील वाक्यात आपल्या सामाजिक राजकीय कार्याची प्रतिबिंब उमटलेली दिसतात. खा. मुनिल गायकवाड सर यांचे वडील बळीराम गायकवाड तथा आदरणीय गुरुजी (आण्णा) भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मराठवाड्याच्या मातीतील एक क्रांतिकारी शिक्षक होते. भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांना नावानिशी हाक मारत असत. ह्याच गुरुजींच्या गा.खा. सुनिल गायकवाड़ या दोन नंबरच्या चिरंजीवाने 2014 साली अडीज लाख मताने भारतीय संसदेच्या 14 व्या लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे खासदार होण्याचा बहुमान पटकावला होता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अमुल्य योगदानामुळे दलित समाजाचे संसदेत प्रश्न मांडायला सर्व प्रथम लातूर जिल्हयातील अनेक सामाजिक समस्या प्रभावीपणे हाताळण्यास डॉ.मा.खा. सुनिल बळीराम गायकवाड साहेब कधीच कमी पडले नाही. त्यांचे वडील आदरणीय बळीराम दादा गायकवाड एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून या लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील असणाऱ्या या कासार सिरसी गावांमध्ये या कुटुंबाने गावकुसाबाहेरचे जीवन जगून सुद्धा समाज शिक्षणामध्ये एक क्रांतिकारी पाऊल टाकण्याचे महान कार्य केले आहे. शाळा उभारली पिढी घडवली गरिबी अंधश्रद्धा बेरोजगारांना त्याची जाणीव करुन सम्यक मार्गान बळीराम गायकवाड गुरुजी तथा आदरणीय आण्णा या क्रांतिकारी शिक्षकाच्या पोटी एक कर्तबगार सुपुत्र इंजिनिअर अनिल बळीराम गायकवाड दुसरे सुपुत्र 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार मा. डॉ. सुनिल गायकवाड़ लातूर अडीच लाख मतानेहोते. आदरणीय आमचे मित्र प्रा. डॉ. सुनील गायकवाड सर सामान्य जनतेच्या विकासासाठी अहोरात्र झगडत आहेत. त्यांनी जनतेच्या विकासासाठी अतिशय समृद्धपणे काम करीत आहेत. . सातत्याने मा.डॉ सुनील गायकवाड यांची समाजासाठी धडपड चालू असते. 14 व्या लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून भारतीय जनता पार्टीच्या मध्ये स्वपक्षातील नेत्यांचा विश्वास संपादन करून आणि विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्या॑ांचा सुद्धा त्यांनी मनामध्ये एक आदर करून कर्तव्याशी मान राखण्याचे महान कार्य करण्याचे अद्वैतीय योगदान दिले आहे.विरोधी पक्षातील नेते सुद्धा बरोबरीने ह प्रेमाचे संबंध प्रस्थापित केले देशाचे केंद्रीय रेल्वे रस्ते रेल्वेमंत्री केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी रेल्वेमंत्री सन्माननीय रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने लातूर जिल्ह्यातील दळणवळणाच्या औद्योगिक क्षेत्रातील व्यवसायांच्या अनेक प्रकारच्या अडचणी घेऊन त्या व्यवसायांना लातूर
जिल्हयातील उद्योग व्यवसाय या क्षेत्रातील व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचे कार्य डॉक्टर सुनील गायकवाड यांनी केले. लातूर जिल्ह्यातल्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक मुला-मुलींना सुसज्ज वसतिगृह समाज कल्याण खात्याच्या भव्यदिव्य आणि सर्व सोयींनीयुक्त उभारलेल्या इमारती आज सुद्धा त्यांच्या
कार्यकर्तृत्वाची साक्ष देतात. आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद तथागत गौतम बुद्ध यांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण आणि प्रचंड अशा प्रकारचा बौद्ध धम्म व तत्त्वज्ञानाचा विचारांचा आपल्या मनावर
असणारा पगडा डांक्टर सुनील गायकवाड यांचे नेतृत्व लोकसभेतील जर काम आपण पाहिलं तर तळागाळातील जनतेच्या विकासाला जनता विकासाशिगुख कार्याला त्यांनी प्रथम क्रमांकाने प्राधान्य दिलं कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना सुद्धा स्वतःच्या कार्यकर्तृत्वामुळेच या बळावर ती राजकीय वाटबाल बालू हेवून सामाजिक क्षेत्रावर व राजकीय क्षेत्रामध्ये एक कुटुंब अशा प्रकारची भरारी घेतली लातूरचे लोकप्रिय उच्च
शिक्षित कर्तव्यदक्ष माजी संसदरत्न खासदार ज्यांची सुरुवात आपल्या वडिलांच्या फोटोला नमस्कार करुन होते. आई वडिलांची सेवा करतात लोकप्रतिनिधीसुद्धा असताना खासदार असताना सुद्धा कुठल्या प्रकारचा बडेजाव न करता अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे कुटुंबास समाजात वावरत असता त्यांनी 2014 ते 2019 या कालखंडामध्ये लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार असताना प्रचंड विकासाची कामे केली आणि सर्वसामान्य जनतेच्या गोरगरीब जनतेच्या प्रश्नासाठी भारतीय संसदेमध्ये आवाज उठवण्याचे महान कार्य केलं बाबासाहेबांच्या शिका संघटित व्हा संघर्ष करा या तत्वाला अनुसरून सुनील गायकवाड यांनी आणि अणेक लोकांच्या काम करतात ससदेमध्ये दलित रामाजातील प्रश्न गांडून सामान्य जनतेच्या लातूरच्या जनतेच्या करिता म्हणून त्यांनी अतिशय इ॒मानदार पद्धतीने राहून 2019 आली विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत प्रचंड काम करून लोकप्रतिनिधी निवडून आणण्याचे मंगल कार्य केलेले आहे. प्रत्येक मतदार संघातील खासदार, आमदार यांच्या बरोबर राहून डॉ. सुनिल गायकवाड लातूर 52 वा वाढदिवस साजरा होत आहे. शिक्षकाचा मुलगा हाडाचे पत्रकार म्हणून तळागाळातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक  सातत्याने करण्यामध्ये स्वतःला धन्यता मानून घेतात डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या विषयी किती जरी लिहिले तरी ते कमी पड़ावं. 2014 साली चौदाव्या लोकसभेचे
खासदार म्हणून त्यांनी निवडून येऊन संसदीय कामकाजामध्ये 97 टक्के प्रेझेंटी उपस्थिती लावण्याचे काम केले. म्हणून त्यांना केंद्र सरकारच्या भारतीय लोक शाही संसदेमध्ये रस्ते : उदयोगीकरण सिंचन : रेल्वे शिक्षण पर्यावरण सास्कृतिक कार्य आधी कामाच्या प्रश्नांच्या संदर्भात चांगली पोलखोल करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्या ठिकाणी उत्तम संसदरपटकावला खऱ्या अर्थाने लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि भारतीय जनता पार्टीची लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील कासार शिरशी गावचे एका हाडाच्या शिक्षकाचे असणारी सुपुत्र सुनील बळीराग गायकवाड़ अतिशय कुशल संघटन कौशल्य जीवनातील चढ-उतार दुःखावर मात करून सातत्याने समाजसेवेवा वसा व साठी कार्य करणारे म्हणून मला आनंद होत आहे. 'तुम जियो हजारों साल दिन हो पचास हजार " तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रतिपादन करत असताना आज मला आनंद होत आहे
कारण सामान्य माणसांचौ काम करणारा माणूस पाहिला नाही फोन आला.सामाजिक कार्याचे भान उच्च विचार उच्च राहणीमान त्यातूनच उच्च शिक्षण घेण्याची महत्वकांक्षा सामाजिक जाणीव शिक्षक होऊन समाज घडवण्याचा बळीराम दादा गायकवाड यांनी केलेला संकल्प सिदधीला नेण्याचे काम डॉक्टर सुनील गायकवाड यांनी केले. जुन्या चालीरीती परपरा अधश्रद्धा न करून आधुनिक जीवन उच्च विचार आणि म्हणायची त्यांचे वडील बळीराम दादा गायकवाड यांनी दीक्षा घेतली सामाजिक जाणिवेने जबाबदारीने गाव खेड्यात जाऊन सुद्धा समाजाला शिक्षित करण्यात धन्यता मांडण्याचे काम बळीराम दादा गायकवाड यांनी केलं आणि जगाच्या तुलनेमध्ये भारताची एक पिढी घडविण्याचे कार्य आपल्या हातून कैलं एका पिढीला विचार दिला नवी दिशा दिली स्वातंत्र्याच्या शिक्षणाचा अर्थ शोषित पीडित समाजाला असल्याने जनतेला समजावून सांगण्यात आलं आपला विजेत्यांनी बळीराम दादा गायकवाड यांनी गोरगरीब जनतेच्या साठी मुक्तीच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी आपली मुलं घडवली शाळापडवली म्हणून सुनील गायकवाड यांनी वंचित उपेक्षित घटकांच्या सर्वागीण विकासासाठी सातत्याने या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने मदतीचा हात कायम ठेवत असतात. फोटो देण्याचे काम त्यांनी केले गायकवाड़ सर यांचा बावन्नावा वाढदिवस साजरा करत असताना याठिकाणी मला मनाला आनंद होत आहे की शिक्षणाच्या पवित्र कार्य करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांचे वडील बळीराम दादा गायकवाड यांनी मुलं घडवली त्यामध्ये मोठा मुलगा इंजिनियर दुसरा मुलगा सुनील गायकवाड सर खासदार झाले अशा पद्धतीने डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या खऱ्या अर्थाने एक वडिलांचे काम एक निष्ठावंत म्हणून त्यांचे नाव आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा त्यांच्या वडिलांच्या आठवणी खऱ्या अर्थानं भटक्या विमुक्त जमाती
विचार बद्दल डॉक्टर सुनील गायकवाड यांनी भटक्या विमुक्त जवळील लक्ष्मण गायकवाड यांच्याबरोबर केले सुनील गायकवाड यांच्या भटक्या विमुक्तांच्या कार्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित विमुक्त जातीच्या लोकांच्या करिता समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता भटक्या-विमुक्तांना गुन्हेगार ठरवून त्या समाजातील मुलांचा आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला गेला अशा प्रकारची सूचना त्याचे वडील बळीराम दादा गायकवाड़ करत असते म्हणून लातूर लोकसभेचे खासदार असलेले डॉक्टर सुनील गायकवाड़आयुष्यभर गोरगरीब दलित उपेक्षित वंचित या लोकांच्यासाठी सातत्याने काम करतात ओ आपल्याला पाहायला मिळते बाबासाहेबांचा शिका संघटित व्हा संघर्ष करा हा विचार भटक्या विमुक्तांच्या चळवळीमुळे त्यांनी अनेक वेळेला भटक्या विमुक्तांच्या चळवळीमुळे गायरान जमिनीच्या संदर्भात लोक आंदोलन करण्याचे काम केले समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी बळीराम दादा गायकवाड यांनी चळवळीला फोडण्यासाठी
बऱ्यापैकी मदत केली वेळप्रसंगी ते खासदार असलेले सुनील गायकवाड सर यांना भटक्या-विमुक्तांच्या प्रश्न सोडवण्याच्या संदर्भातला आग्रह धरत च्या समस्या सोडवण्याच्या प्रयत्नाच्या करण्याच्या संदर्भामध्ये बळीराम दादा गायकवाड गुरुजी यांनी कायम भूमिका या प्रश्नाच्या साठी मारलेली पाहायला मिळते गोरगरीब पिडीत शोषित उपेक्षित दलित वाँचेत या समाजाची सातत्याने सुनील गायकवाड सराचे वडील हे सातत्याने आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेत शटक्या-विमुक्तांच्या रागाजाचे प्रश्न रागजावून घेईल सरकारी दरबारामध्ये सुद्धा भटक्या-विमुक्तांच्या मुले शिकली पाहिजेत हा अधिकारी झाली पाहिजेत अशा प्रकारची भावना सुनील गायकवाड़ यांना सुद्धा सातत्याने जाणीवपूर्वक विचार अशा पद्धतीने पुढे नेण्याचे काम या ठिकाणी करत असतात म्हणून वेगवेगळ्या जाती धर्मातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं पवित्र कार्य त्यांचे वडील शिवराम दादा
गायकवाड यांनी केलेल्या अशा पद्धतीचे कार्य सुद्धा या ठिकाणी लातूरच्या 2014 च्या लोकसभेचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यांचे वडील साहेब आंबेडकर स्वतः गुरुजींना बोलले होते त्या व्यक्तीचे नाव आहे बळीराम गायकवाड प्रज्ञासूर्य तोंडामध्ये आदरणीय सुनील बळीराम गायकवाड यांच्या वडिलांचे नाव बळीराम येणार होतो
बाबासाहेब स्वतः बळीराम बाबासाहेब ती स्वतःच्या नावाने बोलत असत या पृथ्वीवर अनेक माणसं भेटली सर्वात श्रीमंत माणूस कोण असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अनिल गायकवाड यांचे वडील दादासाहेब गायकवाड़ हे त्यांचे खूप लाड़ करत असत डॉक्टर
सुनील गायकवाड यांच्या विषयी किती जरी लिहिले तरी कमी पड़ावे असा त्यांचा 52 वा वाढदिवस.वाढदिवसाच्या निमित्ताने मी साठेकुटुंबाच्या वतीने मनःपूर्वक त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रधान
करतो .आणि सर आज सरांना दीर्घायुष्य प्राप्त होऊ सरांचे जीवन राजकीय-सामाजिक समृद्ध होऊ भारतीयजनता पार्टीचे निष्ठावंत आहेतच कायम राहणारच आहेत येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये माननीय सुनील गायकवाड साहेब यांना मंत्री पद मिळले अशा प्रकारची शुभेच्छा भाऊंना वाढदिवसाच्या निमित्ताने देऊन आपण
भारतीय जनता पार्टीचे खासदार राहून अशी जनतेची सातत्याने सेवा करत रहा आम्ही आमचे मित्र आहोत आम्ही कुठल्या पक्षाचे नाही कारण आम्ही शिक्षक आहोत आपली मैत्री सातत्याने वाढत राहो आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याला हार्दिक शुभेच्छा. खरोखरच आदरणीय आणि संस्कारक्षम मूल्य जपणार आहात डॉ. आपण भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत गोपीनाथ मुंडे यांचे अतिशय कर्तृत्ववान राजकारणातली परमप्रिय शिष्य आहात. भारतीय जनता पार्टीच्या राजकीय संसद प्रणाली मध्ये आपलं अभिनंदन बाबासाहेबांच्या विचाराचा आणि वसा आणि वारसा आणि आपली वडील आदरणीय बळीराम (. आण्णा गायकवाड आदरणीय कैलासवासी अण्णा यांची सातत्याने आपल्या विचाराची कायम आपल्या वरती आशीर्वादाची बरसात या निमित्तानं होणार आहे. एवढेच या निमित्ताने. आपलं सामाजिक जीवन सफल होवो. आणि 52 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मनःपूर्वक
अभिनंदन......
शेवटी तुमचे व्यक्तिमत्व बहरत जावो हीच भगवान ही सबुद्ध चरणी प्रार्थना 52व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
"He preath best,
Who loveth best
All things both great and small
For dear God
Who loveth us
He made and loveth all "
आपल्या व्यक्तीमत्व वरील पंक्तित शोभून दिसते.
Many many happy returns of the day
लेखक:-
प्रा. गोरखसाठेसर (M.A.M.Ed) (English)
. जळोची बारामती
9833661268

No comments:

Post a Comment