भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चा पुणे जिल्हा ग्रामीण यांच्या मागणीला यश
बारामती:- भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अनुसूचित जाती जमाती मोर्चा यांच्या वतिने बारामती येथील सार्वजनिक गुल पुनावाला उद्यान या ठिकाणी महिला, मुली सुरक्षितेसाठी तत्काळ सी.टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावे म्हणुन दि.21/9/2021 रोजी बारामती नगरपरिषद यांच्या कडे (चिटणीस, पुणे जिल्हा ग्रामीण अनुसूचित जाती मोर्चाचे) साजन(भैय्या)अडसुळ यानी मागणी केली होती या मागणीचे दखल घेऊन बा.न.प. सी.टी.व्ही कॅमेरे बसवण्यात आले असुन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चा पुणे ग्रामीण यांनी बारामती नगरपरिषद यांचे आभार मानले, अक्षय गायकवाड (संहसयोजक सो.मि प.महा) शैलेश खरात (सह संघटक अ.नु.जा.मो.)सचिन मोरे (संयोजक सो.मि .अ.नु जा मो) शरद भगत( भा.का)उपस्थित होते.
No comments:
Post a Comment