*स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी सुर्या अडबाले* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 10, 2022

*स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी सुर्या अडबाले*


*स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी सुर्या अडबाले*

  चंद्रपूर:- शेतकार्याचे  कैवारी मा. श्री.खासदार राजू शेट्टी साहेबांच्या आदेशानुसार ( संथापक अध्यक्ष . स्वाभिमानी शेतकरी संघटना ) व प्रचाय .डॉक्टर . प्रकाश पोपले साहेब  ( अध्यक्ष .उच्च अधिकार समिति ) यांच्या शुभहस्ते चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदावर्ती श्री सुर्या अडबाले यांची नियुक्ति करण्यात आली व ही पदोनियुक्ति त्यांच सामाजिक कार्य बघून करण्यात आली साहेबांनी आशा व्यक्त केली की शेतकरी कास्तकारी दिन दुबलयांची सेवा होईल त्यांच्या हातून होईल व संघटना सम्पूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रामानत वाढेल असी अपेक्षा सुधा व्यक्त केली व त्यांना कोणत्याही सामाजिक कार्य व पक्ष वाढ करण्यासाठी त्यांना कोणतीही अड़चन भासल्याश त्यांनी माजाशी सम्पर्क करवा  असे आदेश सुधा करण्यात आले व पुढील वाटचालिस शुभेच्या देण्यात आल्या

No comments:

Post a Comment