शेतकऱ्याच्या मुलीने वैमानिक चालक परीक्षेत राज्यात मिळविला 10 वा क्रमांक..सर्वत्र होतंय कौतुक.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 29, 2022

शेतकऱ्याच्या मुलीने वैमानिक चालक परीक्षेत राज्यात मिळविला 10 वा क्रमांक..सर्वत्र होतंय कौतुक.!

शेतकऱ्याच्या मुलीने वैमानिक चालक परीक्षेत राज्यात मिळविला 10 वा क्रमांक..सर्वत्र होतंय कौतुक.!                                                                      बारामती:- बारामती तालुक्यातील पिंपळी गावचे सामाजिक कार्यकर्ते  श्री रमेश दिनकरराव देवकाते पाटील यांची कन्या कुमारी रुतुंबरा रमेश देवकाते हिने वैमानिक चालक केंद्र नागपूर येथे झालेल्या राज्य सरकारतर्फे  परीक्षेमध्ये राज्यात 20 उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 10 वा क्रमांक पटकावला आहे,शेतकरी कुटुंबातील असणारी ही मुलगी मोठया चिकाटीने अभ्यास करून आपल्या आईवडील थोरामोठ्या चा आदर करून त्यांचे कष्टाचे चीज केले त्याबद्दल तिचे खास अभिनंदन पिंपळी व लिमटेक गावातील नागरिकांनी व  अमर (बाप्पु)केसकर मिञमंडळ पिंपळी लिमटेक ता बारामती जि पुणे यांनी कौतुक केले तिचे कुटुंबाचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment